- शील : धर्माची पहिली शिकवण होती. शील, म्हणजे सदाचार, त्या वेलचे जे काही मत मातावलंबी होते. ते जवळ पास सर्व शीलाचे महत्व स्वीकारत असत. जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मल ठेऊन वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करते तेव्हा सुख तिच्या माग तसेच लागते जसे की कधी तिची साथ न सोडणारी तिची सावली
- समाधी : शरीर आणि वाणीच्या कर्माना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवश्यक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचार पासून वाचू शकतो व सदाचाराकडे चलू शकतो ह्यासाठी समाधी महत्त्वपूर्ण आहे आपल्या मनाला वश करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक उपाय सांगितला येणार्या जाणान्या सहज स्वाभाविक श्र्वासाची जाणीव ठेवत राहा. मन जसे भटकेल, तसे त्याला श्र्वासाची जाणीववर घेऊन या यालाच समाधी असे म्हणतात.
- प्रज्ञा : सहज स्वाभाविक श्र्वासाच्या सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोणती ना कोणता संवेदना मिळू लागते त्या नंतर ती सार्या शरीरात पसरते ह्यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोणी इतरांची देणगी नसते स्वत:च्या आपल्या पुरूषार्थाची देणगी असते म्हणूनच हे परोक्ष ज्ञान आहे म्हणून यास प्रज्ञा असे म्हणतात.
ENG translate
The three limbs of the Buddha Dhamma
1 Sheel[ Modesty]: It was the first teaching of Dharma. Sheel [Modesty] , that is, virtue, whatever the opinion of that cardamom was. They almost all accepted the importance of Sheila [Sheila]. When a person does any deed with his mind, speech or body, happiness follows him like a shadow that never leaves his side.
2 Samadhi: It is necessary to subdue the mind to improve the karma of body and voice. Samadhi is important for the mind to be free from immorality and to move towards righteousness only if it is in control of the mind. As the mind wanders, it is called Samadhi by being aware of the breath. *[
Samadhi definition, the highest stage in meditation, in which a person experiences oneness with the universe. See more.]
3 Wisdom: When the Samyak Samadhi of natural breathing begins to be strengthened easily, some sensation starts to be found around the nasal passages and then it spreads all over the body, so the realization of the truth is not a gift of others, it is a gift of one's own efforts. This is called wisdom.*[Wisdom -the quality of having experience, knowledge, and good judgement; the quality of being wise.]
Comments
Post a Comment
if you have any doubts plesase let me know