Skip to main content

Posts

Showing posts with the label हस्त संकेत

Various postures of Buddha, hand gestures /बुद्धाचे विविध मुद्रा , हस्त संकेत

   धर्मचक्र मुद्रा   – या मुद्रला "धर्म चक्र ज्ञान ' म्हणजेच Teaching of the wheel of the Dharmma याचे संकेत देणारे चिन्ह म्हणून ओळखली जाते हे बुद्धाच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या   क्षणांपैकी एक आहे त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञान प्राप्तीनंतर सारणाथ   येथील त्यांच्या पहिल्या धर्मपदेशात   प्रदेशात केले होते या मुद्रित   दोन्हीं हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो. ध्यान   मुद्रा   -  या   मुद्रेला   समाधी   किंवा   योग्य   मुद्रा   म्हणून   ओळखले   जाते   ही   मुद्राबुद्ध   शाक्यमुनी   ' ज्ञानी   बुद्ध   अमिप्रताप   आणि  ' चिकित्सक    बुद्ध '  इत्यादी   बुद्धांच्या   गुणधर्मांचा   दर्शविते .   या   मुद्रेत   उजवा   हात   डाव्या   हातावर   पूर्णपणे   बोट   उघडून   मांडीवर   ठेवण्यात  ...

बुद्ध पौर्णिमा उत्सवाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व

बुद्ध  पौर्णिमा उत्सवाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख सण आहे.हा सण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म , ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीन घटना झालेले आहेत आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध  धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्ध विश्वातील सर्वात महान महापुरुष होते , असे मानले जाते , आज बौद्ध धर्माला मानणारे प्रामुख्याने भारत , चीन , नेपाळ , सिंगापूर , व्हियेतनाम , थायलँड , जपान , कंबोडिया , मलेशिया , श्रीलंका , म्यानमार , इंडोनेशिया , पाकिस्तान इत्यादी देशातील 180 कोटीहून अधिक लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. बिहारमधील बोधगया हे हिंदू व बौद्ध धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ आहे.गृहत्यागानंतर सिद्धार्थनी आणि सत्याच्या शोधासाठी सात वर्षे कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर एका बोधि वृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञान प्राप्ती झाली ही घटना वैशाखी पौर्णिमेला झाली.तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्...

आस्तिक किंवा नास्तिक

आस्तिक किंवा नास्तिक  आस्तिक आणि नास्तिक हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे तरी डोळसपणे विचार पूर्वक सत्य काय आहे हे जाणून घ्या 1) माणूस सोडून एकही प्राणी देव मानत नाही  2) जिथे माणूस पोहोचला तिथे मंदिर मस्जिद चर्च नाही सापडले  3) वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवता आहेत याचाच  अर्थ माणसाला जसी  कल्पना सुचली तसा देव तयार झाला  4) जगाचा अनेक  धर्म व पंथ व स्थानिक देवता  आहेत याचाच  अर्थ देव सुद्धा एक नाही  5) सातत्याने नव नवीन देव तयार होत आहेत. 6) वेगवेगळ्या प्रार्थना आहेत   7) मानला  जर देव नाहीतर दगड ही म्हण  उगीच नाही तयार झाली  8)तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी हे संत वचन......  9)जगातील देवतांचे वेग वेगळे आकार व त्याचा प्रसन्न होण्याचा वेगळ्या पूजा..... 10) आतापर्यंत ठाम पणे  मला देव भेटला असे कोणी सांगू शकत नाही आणि याचा प्रत्यक्ष पुरावाही देऊ शकला नाही  11) देव मानणारा व न मानणारा ही  सारखेच  आयुष्य जगतो..   12) देव  कुणाचेच  काहीही भले वा  वाकडे करू शकत नाही...

दहा पारमिता /Ten parameters

दहा पारमिता  दहा पारमिता ह्या शील मार्ग आहेत  1 ] शील   शील म्हणजे नीतिमत्ता , वाईट गोष्टी न करण्यासाठी  असलेला मनाचा कल.      2] दान -    स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्या च्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.  3] उपेक्षा    निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे .    4] नैष्कम्य      ऐहिक सुखाचा त्याग करणे.   5] वीर्य       हाती घेतलेले काम यत्किंचितही  माघार न घेता अंगी असलेल्या सामर्थ्यानिशी  पूर्ण करणे.  6] शांती   शांती  म्हणजे क्षमाशीलता ,व्देषाने द्वेषाला  उत्तर  न देणे.   7] सत्य     सत्य म्हणजे खरे, माणसाने कधी ही खोटे बोलता कामा नये.   8] अधिष्ठान      ध्येय गाठण्याचा ध्दढ निश्चय .  9] करुणा     मानवा सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दया शीलता  . 10] मैत्री    ...

रोहिणी बुद्ध विहार फोटो/Rohini Buddha Vihar photo/Rohini Buddha Vihar image

                                                                                                                                                                                                                                     ...

Benefits of regular visits to Buddhist monasteries./बौद्ध विहारात नियमित गेल्याने होणारे फायदे

बुध्द धम्माची तीन अंगे /The three limbs of the Buddha Dhamma

रोहिणी विहार येथून बौद्ध पौर्णिमा निमित्य हार्दिक शुभेच्छा  https://youtu.be/VYKUtdpuSq8

बौध्द धम्म ध्वज /Buddhist Dhamma flag

बौध्द धम्म ध्वज  बौध्द धम्म ध्वज        1) निळा : प्रेम, शांती आणि सार्वत्रिक दया      2) पिवळा   : मध्य मार्ग कमाल टाळून , शून्यता        3) लाल : सराव आशीर्वाद यश , बुद्धी , सदगुण , दैव आणि प्रतिष्ठेचे       4) पांढरा: धर्म पवित्रता वेळ  किवा  जागा बाहेर  मुक्ती अग्रगण्य        5 ) नारंगी .: बुद्ध यांची शिकवण - ज्ञान ENG   Translate                     Buddhist Dhamma flag   1) Blue: Love, peace and universal kindness    2) Yellow: Middle path maximal, void   3) Red:  Practice blessings of success, intellect, virtue, fortune and prestige     4) White: Purity of religion leading to liberation out of time or space   5) Orange .: The teachings of the Buddha - knowledge 
* भगवान म्हणजे काय ! * बऱ्याच लोकांना असे वाटते की भगवान म्हणजे देव अन हा शब्द आपन ब्राह्मणांकडून उसना घेतला आहे. पण भगवान हा पाली शब्द अरहे ब्राह्मनांनी बुध्द धम्मातुन चोरून घेतला आहे या शब्दाचा वापर सर्व प्रथम बुध्द धम्मात केला गेला. भग=भग्न.अन वान =वासना साऱ्या वासना भग्न करणारा म्हणजे भगवान , देव नाही बर का भुध्दकालापर्यं त वैदिक धर्माच्या कुठल्याही वेदात रूच्यात किंवा उपनिषदात भगवान हा शब्द सापडत नाही. बुध्दानंतर कित्येक शतकानी हा शब्द इतर धर्मीयांनी उचलला तर भगवान बुध्द म्हणजे देव बुध्द नसून वासना भग्न करून दुःख मुक्त जिवन कसे जगावे याचे तत्वज्ञान शिकविणारा सर्वातम भुमीपूत्र भगवान गौतम बुद्ध.

ROHINI BUDDHA VIHAR IMAGE

                                                                   रोहिणी बुद्ध विहार   पत्ता:-सारनाथ चौक ,धार रोड परभणी ,शहर परभणी                :-                                                          तालुका:-परभणी .जिल्हा:- परभणी   पिन :-431401  राज्य :-महाराष्ट्र,                                                          :-                     राष्ट्र:- भारत 

Advertisement