धर्मचक्र मुद्रा –या मुद्रला "धर्म चक्र ज्ञान' म्हणजेच Teaching of the wheel of the Dharmma याचे संकेत देणारे चिन्ह म्हणून ओळखली जाते हे बुद्धाच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या क्षणांपैकी एक आहे त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञान प्राप्तीनंतर सारणाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मपदेशात प्रदेशात केले होते या मुद्रित दोन्हीं हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो.
वरद मुद्रा – ही मुद्रा अर्पण, स्वागत, दान, दया आणि प्रामाणिकपणा यांना दर्शविते.या मुद्रेत डावा हात पूर्णपणे उघडून तळहात बाहेरील बाजूने असतो तर उजवा हात हा शरीरासोबत निसर्गरित्या ठेवण्यात येतो.
करण मुद्रा - ही मुद्रा वाईटापासून वाचविण्याचे सूचित करते.या मुद्रित तर्जनी आणि करंगळीवरउ चलून इतर बोटांना मोडले जाते.ही कर्त्याला श्वास सोडून रोग अथवा नकारात्मक विचारांमधून बाहेर निघण्यास मदत करते.
वज्र मुद्रा - ही मुद्रा पंचतत्वे म्हणजेच वायू, जल, अग्नी, पृथ्वी आणि धातू यांना दर्शविते यामध्ये उजव्या हाताची मोठी करून त्यात डाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अशा प्रकारे ठेवली जाते की उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करून करू शकेल
वितर्क मुद्रा -ही मुद्रा बुद्धाच्या शिक्षेचा प्रचार आणि परिचर्चच प्रतीक आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि नंतर बोटांना सरळ ठेवली जाते
अभय मुद्रा - ही मुद्रा निर्भयता अथावा आशीर्वाद चे प्रतीक आहे. जी सुरक्षा, शांती परोपकार आणि भय दूर करणे याचे प्रतिनिधित्व करते. या मुद्रित उजव्या हाताला खांद्यापर्यंत उचलून बाहुला दुमडून हाताच्या बोटांना वर उचलले जाते
उत्तर बुद्धी मुद्रा - ही मुद्रा दिव्य सर्व भौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च आत्मज्ञानाची प्राप्ती दर्शविते. या मुद्रित दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हाताच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करत वरच्या दिशेने असतात तरी तर बोट ही आपल्या बाजूने मोडलेली असतात
अंजली मुद्रा याला नमस्कार मुद्रा किंवा हृदयाजंली मुद्रा देखील म्हणतात जी अभिवादन, प्रार्थना आणि आराधना दर्शविते. या मुद्रेत दोन्ही हात पोटाच्या वर मोडलेल्या स्थितीत असतात हातांचे तळहात हे एकमेकांना जोडलेले असून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करीत असतात असतात आताचे तळहात हे एकमेकांना जोडलेली असून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करीत असतात
other language click on
Comments
Post a Comment
if you have any doubts plesase let me know