Skip to main content

Posts

Showing posts with the label hand gestures /बुद्धाचे विविध मुद्रा

Various postures of Buddha, hand gestures /बुद्धाचे विविध मुद्रा , हस्त संकेत

   धर्मचक्र मुद्रा   – या मुद्रला "धर्म चक्र ज्ञान ' म्हणजेच Teaching of the wheel of the Dharmma याचे संकेत देणारे चिन्ह म्हणून ओळखली जाते हे बुद्धाच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या   क्षणांपैकी एक आहे त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञान प्राप्तीनंतर सारणाथ   येथील त्यांच्या पहिल्या धर्मपदेशात   प्रदेशात केले होते या मुद्रित   दोन्हीं हातांना छातीसमोर ठेवून डाव हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजवा हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो. ध्यान   मुद्रा   -  या   मुद्रेला   समाधी   किंवा   योग्य   मुद्रा   म्हणून   ओळखले   जाते   ही   मुद्राबुद्ध   शाक्यमुनी   ' ज्ञानी   बुद्ध   अमिप्रताप   आणि  ' चिकित्सक    बुद्ध '  इत्यादी   बुद्धांच्या   गुणधर्मांचा   दर्शविते .   या   मुद्रेत   उजवा   हात   डाव्या   हातावर   पूर्णपणे   बोट   उघडून   मांडीवर   ठेवण्यात  ...

Advertisement