दहा पारमिता
दहा पारमिता ह्या शील मार्ग आहेत
1] शील
शील म्हणजे नीतिमत्ता , वाईट गोष्टी न करण्यासाठी असलेला मनाचा कल.
2] दान -
स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्या च्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
3] उपेक्षा
निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
4] नैष्कम्य
ऐहिक सुखाचा त्याग करणे.
5] वीर्य
हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
6] शांती
शांती म्हणजे क्षमाशीलता ,व्देषाने द्वेषाला उत्तर न देणे.
7] सत्य
सत्य म्हणजे खरे, माणसाने कधी ही खोटे बोलता कामा नये.
8] अधिष्ठान
ध्येय गाठण्याचा ध्दढ निश्चय.
9] करुणा
मानवा सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दया शीलता .
10] मैत्री
मैत्री म्हणजे सर्व प्राणी,मित्र, शत्रू या विषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधु भाव बाळगणे.
Translate Eng::
Ten parameters
The ten parameters are the virtuous ways
1] Sheel
Chastity means righteousness, a tendency not to do bad things.
2] Donation -
Sacrificing one's own property, blood, body for the good of others without expecting selfishness or repayment.
3] Neglect
Absolutely trying constantly.
4] Nishkamya
Abandoning worldly pleasures.
5] Semen
To complete the work undertaken with the strength at hand without giving up at all.
6] Peace
Peace means forgiveness, not responding to hatred with hatred.
7] Truth
The truth is, man should never lie.
8] Adhisthan
Determination to reach the goal.
9] Compassion
Loving kindness towards all human beings.
10] Friendship
Friendship is about brotherhood, not just about animals, friends, and enemies.
Comments
Post a Comment
if you have any doubts plesase let me know