* भगवान म्हणजे काय ! *
बऱ्याच लोकांना असे वाटते की भगवान म्हणजे देव अन हा शब्द आपन ब्राह्मणांकडून उसना घेतला आहे. पण भगवान हा पाली शब्द अरहे ब्राह्मनांनी बुध्द धम्मातुन चोरून घेतला आहे या शब्दाचा वापर सर्व प्रथम बुध्द धम्मात केला गेला.
भग=भग्न.अन वान =वासना
साऱ्या वासना भग्न करणारा
म्हणजे भगवान, देव नाही बर का
भुध्दकालापर्यं त वैदिक धर्माच्या कुठल्याही वेदात रूच्यात किंवा उपनिषदात भगवान हा शब्द सापडत नाही. बुध्दानंतर कित्येक शतकानी हा शब्द इतर धर्मीयांनी उचलला तर भगवान बुध्द म्हणजे देव बुध्द नसून वासना भग्न करून दुःख मुक्त जिवन कसे जगावे याचे तत्वज्ञान शिकविणारा सर्वातम भुमीपूत्र भगवान गौतम बुद्ध.
Comments
Post a Comment
if you have any doubts plesase let me know