बौद्ध विहारात नियमित गेल्याने होणारे फायदे
1] बौद्धविहार हे एक ज्ञानपिठ असल्याने मानवी जीवनाचे संस्कार केंद्र आहे.
2] बुध्दविहारात गेल्याने चिकित्सा वाढते, त्यामुळे त्याला कोणतेही भोंदूमाणसे लुटु शकत नाही.
3] बुध्दविहारात जाणारा देवाला नवस बोलत नाही.
त्यामुळे तो कर्जबाजारी होत नाही. म्हणुन त्याच्या घरात नेहमी
आनंदी आनंद
असतो.
4] बुध्दविहारात
गेल्याने मन स्वच्छ होते, स्थिर होते.त्यामुळे त्याला कोणताही मानसिक आजार होत नाही.
.
5]] बुध्दविहारात जाणारे उपासक / उपासिका कोणत्याही देवी / देवाला मानत नाहीत
6] बुध्दविहारात जाण्याने चिकित्सक वृत्ती वाढते. मनुष्य विज्ञानवादी होतो. त्याचा
फायदा उच्चशिक्षण
उत्तीर्ण होण्यासाठी होतो आणि जीवनातील सर्व स्वप्ने पुर्ण करु शकतो.
7] बुध्दविहारात
जाण्याने चित्त शुध्द होते. त्यामुळे चंचल मनाला एकाग्र करता येते आणि कामातील एकाग्रता वाढण्यास मदत होते.
8] बुध्दविहारात
गेल्याने एकमेकांच्यात देवाणघेवाण होते. पर्यायाने ज्ञानात भरही पडते
9]बुध्दविहारात
गेल्याने समाजात मान सम्मान प्राप्त होतो. मनुष्याचा स्वभाव विनयशिल होतो
10]बुध्दविहारात गेल्याने जीवनात येणाऱ्या समस्याना विवेकाने तोंड देता येते.
11] बुध्दविहारात
गेल्याने मनावर चांगले संस्कार होतात. आई वडिलांच्या
व समाजाच्या प्रती जबाबदारीची
भावना निर्माण होते.
12] बुध्दविहारात गेल्याने समाजाला प्रभावित
करणारे वकृत्व/भाषण करण्याची स्टेज डेअरीग येते व त्यामुळे समाज प्रबोधनाचे कार्य तो जोमाने करु शकतो.
13] बुध्दविहारात गेल्याने समाज जागृतीचे कार्य घडते. त्यामुळे समाज प्रगतशील होतो. त्यामुळे समाजात राहील्यामुळे नव्याने नातेसंबंध जूळून येतात. त्याचा फायदा मुला - मुलीची
लग्ने होण्यास होतो.
.14] बुद्धविहारात गेल्याने इतरांसाठी आदर्श ठरेल अशा समाजाची निर्मिती होण्यास
मदत होईल.
15]बुध्दविहारात गेल्याने जाती धर्माच्या
संकुचित वृत्तीतून बाहेर पडू.
ENGLISH
1] As a Buddhist monastery, it is the center of rites of
human life.
2] Going to a Buddha Vihara increases the healing, so no hypocrite can rob
him.
3] Going to a Buddhist monastery does not make a vow to God. So it doesn’t
become debt-ridden. So there is
Always
happy
happiness in his house.
4] Going to Buddha Vihara makes the mind clean
and stable. So he does not get any mental illness .
5] Worshipers who go to Buddha Vihara do not believe in any deity
6] Going to Buddha Vihara enhances
the medical attitude. Man becomes a scientist. It benefits him to pass
higher education and can fulfill all the dreams of life
7] Going to Buddha Vihara purifies the
mind. This allows the fickle mind to concentrate and helps to increase
concentration at work.
8] Going to the Buddha Vihara was an exchange
between each other. Alternatives also add to the knowledge
9] Going to a Buddha Vihara earns respect in
the society. Man's nature is humble.
10]The problems that come in life by
going to Buddha Vihara can be faced with conscience.
11] Going to Buddha Vihara brings good
rites to the mind. It creates a sense of responsibility
towards parents and society.
12] Going to the Buddha Vihara brings the stage of eloquence / speech that
affects the society, and therefore he can do the
work of social awakening with vigor.
13] Going to Buddha Vihara is a work of social awareness. So
society becomes progressive. Therefore, living in a society brings new
relationships together. It benefits son-daughter marriages.
14] Visiting Buddha Vihara will help in creating a society that will
be ideal for others.
15] Let's go out of the narrow mindedness of caste and religion by going to
Buddha Vihara.
Comments
Post a Comment
if you have any doubts plesase let me know