Skip to main content

बौद्ध धम्मातील खास वैशिष्ट्ये

बौद्ध धम्मातील खास वैशिष्ट्य

बौद्ध धम्माचे पहिले वैशिष्ट्य बौद्ध धम्मात माणसाला केंद्रबिंदू मानले आहे. भगवान बुद्धाने नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितला आहे.

बौद्ध धम्माचे दुसरे वैशिष्ट्य भगवान बुद्धांनी देव नाकारला आहे. भगवान बुद्ध म्हणतात तुमचे भले करणारे किंवा वाईट करणारी देव नावाची कोणती शक्ती नाही.

बौद्ध धम्मातील तिसरे वैशिष्ट्य बौद्ध धम्मात देव नसल्यामुळे आरती, प्रार्थना, आराधना नाही. कोणतेही कर्मकांड नाही. बौद्ध धम्मात वंदना आहे आणि वंदना ही निर्मळ जीवन जगण्याची प्रतिज्ञा आहे.

बौद्ध धर्माचे चौथे वैशिष्ट्य भगवान बुद्धाने देवा बरोबर स्वर्ग नाकारला आहे. स्वर्ग हे विज्ञानावर टिकत नाही किंवा त्याचे अस्तित्व आतापर्यंत कोणालाही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता आलेले नाही.

बौद्ध धम्मातील पाच वैशिष्ट्य बौद्ध धम्मात जातीयता  नाही. भगवान बुद्धांनी स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव केला नाही.

बौद्ध धम्माचे सहावे वैशिष्ट्य बौद्ध धम्मात आत्मा नाकारला आहे. आत्म्यावर विश्वास नाही हा अनात्मवाद

आहे.

बौद्ध धम्माचे सातवे वैशिष्ट्य बौद्ध धम्मात पुनर्जन्म नाही.

भगवान बुद्ध म्हणतात तुम्हाला पुन्हा जन्म नाही, म्हणून या जन्मातच चांगले कर्म करा.

बौद्ध धर्माचे आठवे वैशिष्ट्य बौद्ध धम्माने कर्मकांडाला नाकारले आहे. बौद्ध धम्म सत्यावर आधारित असून व्यक्ति स्वातंत्र्याला पूर्ण वाव आहे.

बौद्ध धम्माचे नववे वैशिष्ट्य बौद्ध धम्मात मोक्षाची संकल्पना नाही भगवान बुद्धाने मोक्ष नाकारला. भगवान बुद्ध म्हणतात मी मोक्षदाता नाही मी मार्गदाता आहे. भगवान बुद्धांनी निर्वाण प्राप्तीचा मार्ग दाखवला आहे.

बौद्ध धम्माचे दहावे वैशिष्ट्य भगवान बुद्धाचा विचार हा समस्त मानवाच्या सुखाचा मार्ग असल्याने त्यास अनुसरल्याने मानवाचे मंगल होणार आहे.

बौद्ध धम्माचे अकरावे वैशिष्ट्य स्वयं प्रकाशीत व्हा. असा संदेश दिला आहे

बौद्ध धम्माचे बारावे वैशिष्ट्य बौद्ध धम्माने मोक्ष नाकारला आहे. मोक्षप्राप्ती ऐवजी निब्बाण सांगितले आहे.

बौद्ध धम्माचे तेरावे वैशिष्ट्य भगवान बुद्धांचा धम्म माणसाला वैर भावना ठेवू नका, मैत्री भावनेने वागा असे सांगतो.

बौद्ध धम्माचे चौदावे वैशिष्ट्य बौद्ध धम्म मानवतावादी आहे. बौध्द धम्मा मध्ये दैववाद नाकारला आहे.

बौध्द धम्माचे पंधरावे वैशिष्ट्य बौध्द धम्म माणसाला भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान देतो. कल्पना, स्वर्ग, देव, आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष हे काल्पनिक आहे.

बौध्द धम्माचे सोळावे वैशिष्ट्य बौध्द धम्म शुद्ध कर्म करण्यास सांगतो. वाचेने, मनाने नेहमी शुद्ध कर्म करा.

बौध्द धम्माचे सतरावे वैशिष्ट्य बौद्ध धर्म माणसाला

ndl.iitkgp.ac.in.

Comments

Advertisement

Popular posts from this blog

Bhim Smaran, Bhim Stuti / भीम स्मरण , भीम स्तुति

भीम स्मरण सकलं विज्जं विदुरञानं देवरूपं सुजिव्हं निमल चक्खु गभिर घोसं गौरवण्णं सुकायं ।। अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेम | विरत रज्जं सुजननेतं भीमरावं सरामि | भीमरावं सरामि , भीमरावं सरामि ।। मराठी सर्वोत्तम विद्यासंपन्न , तीक्ष्ण बुद्धीसंपन्न , दिव्यरुप संपन्न , प्रभावशाली ध्वनी संपन्न , गौरवर्ण शरीर संपन्न , करुणा मैत्री संपन्न व निर्भयतेने धम्म कार्याला परिपूर्ण वाहून घेतलेले , जनसेवेसाठी मंत्रीपदाचा त्याग केलेले , जनतेचे श्रेष्ठ नेते , अशा सर्वगुण संपन्न परम पुज्य भीमरावांचे मी स्मरण करतो.   भीम स्तुती दिव्य प्रभरत्न तूं , साधू वरदान तूं , आद्य कूल भूषं तू भीमराजा ।।१।। सकल विद्यापति , ज्ञान सत्संगति , शास्त्र शासनमति , बुद्धि तेजा || २ || पंकजा नरवरा , रत्त स्वजन उद्धारा , भगवंत आमुचा खरा , भक्तकाजा || ३ || चवदार संगरी , शास्त्र धरिता करी , कांपला अरि उरी , रौद्र रुपा ।।४।। मुक्ती पथ कोणता , जीर्ण स्मृती जाळीता , उजाळीला अगतिका , मार्ग साजा ।।५।। राष्ट्र घटना कृति , शोभते भारती , महामानव बोलती , सार्थ संज्ञा ।।६।। शरण बुद्धास । शरण धम्मास । शरण संघास मी भीमराजा ।।७।।...

Punyanumodan/ पुण्यानुमोदन

पुण्यानुमोदन दुक्खपत्ताच निदुक्खा भयपत्ताच निब्भया । सोकपत्ताच निसोक्का होन्तु सब्बेपि पाणि नो ।।१।। एतावताच अम्हे हि सम्भतं पुञञ सम्पदं । सब्बे देवानु मोदन्तु सब्ब सम्पति सिद्धिया ।।२।। दानं ददन्तु सद्धाय सीलं रक्खन्तु सब्बदा   | भावना भिरता होन्तु गच्छन्तु देवतांगता   || ३ || सब्बे बुद्धा बल पत्ता पच्चे कानञ्च यं बलं । अरहन्तानञ्च तेजेन रक्खं बन्धामि सब्बेसो   || ४ || आकासठ्ठा च भुम्मट्ठा देवा नागा महिंद्धिका   | पुत्र्त्रंतं अनुमोदित्वा चिरं रक्खन्तु सासनं ।।५।। आकासठ्ठा च भुम्मठ्ठा   देवा नागा महिंद्धिका । पुत्र्त्रंतं अनुमोदित्वा चिरं रक्खन्तु देसनं ।।६।। आकासठ्ठा च भुम्मट्ठा देवा नागा महिंद्धिका   | पुत्र्त्रंतं अनुमोदित्वा चिरं रक्खन्तु त्वं परन्ति ।।७।।  

Bouddha Sanskar Vidhi Kram / बौद्ध संस्कार विधींचे क्रम

  बौद्ध संस्कार विधींचे क्रम १) धम्मदीक्षा : १) २२ प्रतिज्ञा २) त्रिसरण ३)  पंचशील  ४) आशिर्वाद ५) सरणतय २) नामकरण : १) त्रिसरण २) पंचशील ३) बुद्ध पुजा ४) भीम स्मरण ५) भीम स्तुती ६) बुद्ध वंदना ७) धम्म वंदना ८) संघ वंदना ९) परित्राण पाठ १०) करणीयसुत्त ११) सब्बसुख गाथा १२) धम्मपालन गाथा १३) आशिर्वाद १४) सरणतय ३) वाढदिवस : १) त्रिसरण २) पंचशील ३) बुद्ध पुजा ४)भीम स्मरण ५) भीम स्तुती ६) बुद्ध वंदना ७) धम्म वंदना ८) संघ वंदना ९) परित्राण पाठ १०) संकल्प ११)आशिर्वाद १२) सरणतय ४) विद्यारंभ : १) त्रिसरण २) पंचशील ३) बुद्ध पुजा ४) भीम स्मरण ५) भीम स्तुती ६) बुद्ध वंदना ७) धम्म वंदना ८) संघ वंदना ९) परित्राण पाठ१०) महामङगल सुत्त ११) सब्बसुख गाथा १२) धम्मपालन गाथा १३) आशिर्वाद १४) सरणतय ५) साक्षगंध : १) त्रिसरण २) पंचशील ३) बुद्ध पुजा ४) भीम स्मरण ५) भीम स्तुती ६) परित्राण पाठ ७) महामङगल गाथा ८) सब्बसुख गाथा ९) धम्मपालन गाथा १०) आशिर्वाद ११) सरणतय. ६) विवाह : १) त्रिसरण २) पंचशील ३) बुद्ध पुजा ४) भीम स्मरण ५) भीम स्तुती ६) प...