Skip to main content

Posts

Budhhist Temple Darshan

Railway booking ticket

हे_क्षण_ही_निघून_जातील

     *#हे_क्षण_ही_निघून_जातील  !*         एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते. त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल.          अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे, पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.         बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले. राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व  कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले. पहाटेला फाशी द्यायचे ठरले.         विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला. मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.     हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली. राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला. पुढे दरी होती. घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खड...

Buddha Vandana

Buddha Vandana 

Dasshil / दसशील

  दसशील १) पाणतिपाता वेरमणी- सिक्खापदं समादियामि २) आदिन्नादाना वेरमणी- सिक्खापदं समादियामि ३) अब्रह्मचर्या वेरमणी- सिक्खापदं समादियामि ४) मुसावादा वेरमणी - सिक्खापदं समादियामि ५) सुरा-मेरय-मज्ज पमादठाणा वेरमणी -सिक्खापदं समादियामि ६) विकाल भोजना वेरमणी -सिक्खापदं समादियामि ७) नचगीत-वादितं विसुक्ख दसना वेरमणी -सिक्खापदं समादियामि ८) माला-गंध-विलेपन धारण मंडण विभुसणावेरमणी- सिक्खापदं समादियामि ९) उच्चासयना महासयना वेरमणी – सिक्खापदं समादियामि १०)जात-रुप-रजत पटिगहना वेरमणी- सिक्खापदं समादियामि

Attasil /अठ्ठसील

  अठ्ठसील पाणतिपाता वेरमणी-सिक्खापदं समादियामि ।।१।। आदिनादानावेरमणी-सिक्खापदं समादियामि ।।२।। अब्रम्हचर्या वेरमणी-सिक्खापदं समादियामि ।।३।। मुसावादा वेरमणी-सिक्खापदं समादियामि ।।४।। सुरा-मेरय-मज्ज पमादाणा वेरमणी-सिक्खापदं समादियामि || ५ || विकाल भोजना , वेरमणी-सिक्खापदं समादियामि || ६ || नच्च-गीत-वादित विस्सूक-दस्सन , माला-गंध-विलेपन धारण मण्डन विभूसन छाना वेरमणी – सिक्खापदं समादियामि | ७ || उच्चसयना महासयना वेरमणी-सिक्खापदं समादियामि ।।८।। भन्ते : तिसरणेन सद्धिं अठ्ठाडग़समनागतं उपोसथ सीलं धम्मं साधुकं सुरक्खितं कत्वा अप्पमादेन सीलं सम्पादेथ उपासक / उपासिका - आम भन्ते साधु ! साधु !! साधु !!! https://drive.google.com/file/d/1lwMCB6Drp06bXTv0123m4z4xHnkwwmKR/view?usp=sharing

Atthsil Uposath Yachana अट्ठासील (उपोसथ) याचना

  अ ट्ठा सील (उपोसथ) याचना ओकास अहं भन्ते । तिसरणेन सिद्धिं अठ्ठाडग़समनागतं उपोसथ सीलं धम्म याचामि । अनुग्गहं कत्वा सीलं देथ मे भन्ते । दुतियम्पि ओकास अहं भन्ते । तिसरणेन सिद्धि अठ्ठाडग़समनागतं उपोसथ सीलं धम्मं याचामि । अनुग्गहं कत्वा सीलं देथ मे भन्ते । ततियम्मि ओकास अहं भन्ते । तिसरणेन सिद्धिं अठ्ठाडग़समनागतं उपोसथ सीलं धम्मं याचामि अनुग्गहं कत्वा सीलं देथ मे भन्ते । भन्ते- यमहं वदामि तं वदेथ । उपासक-उपासिका- अहं भन्ते । (बुद्ध नमन - त्रिसरण , तीन वेळा)

Pati Patni Pratidnya / पती-पत्नीची प्रतिज्ञा

  पती-पत्नीची प्रतिज्ञा मी भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून , उपस्थित व बौद्धाचार्य जनसमुदाय यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करतो/ करते की , धार्मिक , सामाजिक व वैवाहिक जीवन यांच्या नितीनियमांचे पालन करीन. आम्ही एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्विकार करतो हे समस्त जनांस जाहीर असावे.

Advertisement