Skip to main content

Posts

" मंगलसुत्त'" मंगलकर्म 38 प्रकार

मूर्खो की संगति ना करना। बुद्धिमानों की संगति करना। शीलवानो की संगति करना। अनुकूलस्थानों में निवास करना। कुशलकम का संचय करना कुशलकर्मी में लग जाना। अधिकतम ज्ञान का संचय करना। तकनीकी विद्या अर्थात शिल्प सीखना। व्यवहार कुशल एवं विनम्र होना विवेकवान होना। सुंदर वक्ता होना। माता पिता की सेवा करना । पुत्र-पुत्री-स्त्री का पालन पोषण करना। अकुशलकर्मी को ना करना । बिना किसी अपेक्षा के दान देना धम्म का आचरण करना ।  सगे-सम्बंधियों का आदर सत्कार करना । कल्याणकारी कार्य करना । मन, शरीर तथा वचन से परपीड़क कार्य ना करना। नशीली पदार्थों का सेवन ना करना । धम्म के कार्यों में तत्पर रहना। गौरवशाली व्यक्तित्व बनाए रखना । विनम्रता बनाए रखना। पूर्ण रूप से संतुष्ट होना अर्थात तृप्त होना। कृतज्ञता कायम रखना समय समय पर धम्म चर्चा करना । क्षमाशील होना। आज्ञाकारी होना। भिक्षुओ, शीलवान लोगों का दर्शन करना।  मन को एकाग्र करना।  मन को निर्मल करना। सतत जागरूकता बनाए रखना। पाँच शीलों का पालन करना चार आर्य सत्यों का दर्शन करना । आर्य अष्टांगिक मार्ग पर चलना। निर्वाण का साक्षात्कार करना। शोक रहित, निर्मल...

बौद्ध संस्कृतीत नेहमी ऐकण्यात येणारे पाली शब्द व त्याचे अर्थ

 बौद्ध संस्कृतीत नेहमी ऐकण्यात येणारे पाली शब्द व त्याचे अर्थ     स्तुप -माणूस मेल्यानंतर आठवणी करीता अस्ती जपून ठेवणे व त्यावर बांधण्यात येणारी वास्तु म्ह णजे स्तुप होय. चैत्य - बौद्धांची वंदनेची जागा म्हणजे चैत्य . विहार - बौद्ध भिक्खुंची राहण्याची जागा म्हणजे विहार तथागत - बोले तैसा चाले. बोधिसत्व - योग्य ज्ञान संपादन करणारा जीव. (सत्व जीव, बोधी ज्ञान) संबोधी - जागृत मनाची निर्मिती. अर्हत निष्पाप - अष्टांगिक मार्गाने चालणारा श्रामणेर - वीस वर्षा पेक्षा कमी वय असलेले विद्यार्थी प्रव्रजा ग्रहण करुन विहारात धम्म अध्ययन करतो त्याला श्रामणेर म्हणतात. स्थविर (थेर) - जो भिक्खु दहा वर्षा पर्यंत भिक्खु जीवन जगतो त्याला स्थविर किंवा थेर म्हणतात. महास्थविर - ज्या भिक्खुला भिक्खु जीवनाचा अनुभव वीस वर्षापेक्षा जास्त असतो त्याला महास्थविर म्हणतात. परिव्राजक - गृहत्याग करणारे.  उपसंपदा - भिक्खु संघात प्रवेश मिळणे.  परित्राण - संरक्षण उपोसथ - पवित्र दिवस. संथागार - लोकं येवून बसण्याचे ठिकाण .

Budhhist Temple Darshan

Railway booking ticket

हे_क्षण_ही_निघून_जातील

     *#हे_क्षण_ही_निघून_जातील  !*         एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते. त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल.          अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे, पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.         बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले. राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व  कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले. पहाटेला फाशी द्यायचे ठरले.         विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला. मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.     हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली. राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला. पुढे दरी होती. घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खड...

Buddha Vandana

Buddha Vandana 

Dasshil / दसशील

  दसशील १) पाणतिपाता वेरमणी- सिक्खापदं समादियामि २) आदिन्नादाना वेरमणी- सिक्खापदं समादियामि ३) अब्रह्मचर्या वेरमणी- सिक्खापदं समादियामि ४) मुसावादा वेरमणी - सिक्खापदं समादियामि ५) सुरा-मेरय-मज्ज पमादठाणा वेरमणी -सिक्खापदं समादियामि ६) विकाल भोजना वेरमणी -सिक्खापदं समादियामि ७) नचगीत-वादितं विसुक्ख दसना वेरमणी -सिक्खापदं समादियामि ८) माला-गंध-विलेपन धारण मंडण विभुसणावेरमणी- सिक्खापदं समादियामि ९) उच्चासयना महासयना वेरमणी – सिक्खापदं समादियामि १०)जात-रुप-रजत पटिगहना वेरमणी- सिक्खापदं समादियामि

Advertisement